अल्पवधित लोकांचा पसंतीस उतरला “सावरे” हा अल्बम.
एका हप्त्यात लाखो लोकांनी बघितलं “सावरे” या अल्बम चे गाणे.
नवीन कलाकालारानी बनवलेल्या “सावरे” अल्बमला उत्तम यश.
नागपुर:- जिवन अनमोल आहे. जिवनातुन मिळणा-या अनेक घटना आणी शिकवणी मुळे जिवनात एक उत्तम मार्ग निवडुन उज्ज्वल भवितव्याच्या वेध घेणारी दुरदृष्टी निर्माण होते. त्यामूळे आम्ही तुम्हच्या सावरे अल्बम घेऊन आलो आहोत.
4.16 मिनिटचा हा संगीतमय नजराना मनमोहक संगीताने भरलेला आहे. त्यांची धुन ही गरबा या थीम वर आधारलेली आहे. जे तुम्हाला आपल्या तालावर नाचण्यात भाग पाडल्याशिवाय राहु देणार नाही.
मधूशाला कलर हाऊस निर्मित “सावरे”, विकास डोंगरे यांनी केली. लेखक आणी निर्देशक अजय अग्रवाल यांनी केल. आणी या सावरे अल्बमला सुरेख आवाज नरेंद्र पाल यांनी दिला. संगीत मिक्स मास्टर अविक दोजनजी यांनी दिल.
“सावरे” हा अल्बम कुमारी गझाला अंसारी, रेशमा मानकर, नाटक अभीनेता श्रेयश आत्कर, बॅक बचर चे प्रशांत खलोकर, मॉडल कुलगौरव खुगर, नागपुरचे नाव हिप होप डान्स मध्ये उज्ज्वल करणारे शिवम गनवीर, सागर उइके , हर्शल झाडे, सुरेश लाजेवर.अनुभवी सिनेमॅटॉॅग्रपर नीलेश जामगड़े, आणी सहायक
आणी प्रसिद्ध फोटोग्राफर शशिम मेश्राम, कॅमेरा टिम मध्ये पकंज मानेकर, अवनाश खेरकर, प्रसिद्ध कॉस्टयूम डिज़ाइनर सुप्रिया ढोके, कॉरियोग्राफर अभिषेख गजबीये.
वीडियो ऑडिटिंग आणी वी एफ एक्स एन व्यंकटेश, कृषना कुलसंगे यांनी केली, कलर ग्रेड पवन पिपरोदे, परितोष बेलसरे यांनी केली, हा अल्बम मधुशाला कलर हाउस चा युटयूब चॅनेल वर लॉचं करण्यात आलेला आहे.