मा.आमले साहेब,मंडळ कृषी अधिकारी तळोधी बा.ता.नागभीड जि.चंद्रपुर यांचा सपत्नीक दोघांनाही शुभेच्छा देतांना मा.होमदेवभाऊ मेश्राम EX भाजपा तालुका अध्यक्ष नागभीड.

✒अरुण भोले✒
नागभीड तालुका प्रतिनिधी
94033 21731
नागभीड: – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की श्री आमले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेह मिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सर्वाशी मनमिळाऊ व शेतकऱ्यांच्या हाकेला धाऊन जाणारे व सध्या कृषी विभागा अंतर्गत तळोधी बा.येथे मंडळ कृषी अधिकारी या पदावर कार्यरत असुन दि.३१/१०/२०२१ ला सेवानिवृत्त होणार असुन त्यांचा आज सपत्नीक सत्कार करण्यात आला यावेळी मा.मोरेश्वर पा.ठिकरे,मा.तपासकर साहेब उपविभागीय अधिकारी कृषी किनवट जि.नांदेड,मा.जाधव साहेब, उपविभागीय अधिकारी कृषी वरोरा,सौ.वर्षाताई लांजेवार चिंधीचक.यांची उपस्थिती होती.








