मौजा मुठरा येथील नाल्या पलीकडे लागले नवे ट्रान्सफॉर्मर सहाय्यक अभियंता श्री. ढोकणे व राऊत साहेबांनी घेतली शेतकर्यांच्या निवेदनाची दखल

49
मौजा मुठरा येथील नाल्या पलीकडे लागले नवे ट्रान्सफॉर्मर सहाय्यक अभियंता श्री. ढोकणे व राऊत साहेबांनी घेतली शेतकर्यांच्या निवेदनाची दखल

मौजा मुठरा येथील नाल्या पलीकडे लागले नवे ट्रान्सफॉर्मर

सहाय्यक अभियंता श्री. ढोकणे व राऊत साहेबांनी घेतली शेतकर्यांच्या निवेदनाची दखल

मौजा मुठरा येथील नाल्या पलीकडे लागले नवे ट्रान्सफॉर्मर सहाय्यक अभियंता श्री. ढोकणे व राऊत साहेबांनी घेतली शेतकर्यांच्या निवेदनाची दखल
राजूरा तालूका प्रतिनिधी
✍🏽शुध्दोधन निरंजने✍🏽
9921115235

मुठरा: राजूरा तालूक्यातील मुठरा येथील शेतीला लागणारा पुरवठा करणारा विदयुत डी. पी. बंद असल्याने शेतातील पिक नष्ट होत असल्याचे दिसताच गावातील शेतकरी श्री. प्रकाश जिवने, श्री. भासय्या सावकार
, श्री. शुध्दोधन निरंजने, श्री. पिलाजी बोबडे यांनी या क्षेत्राचे लाईन मन श्री. सलाम यांना फोन करून विदयुत डी. पी. बंद असल्याचे सांगितले त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता लाईन मन श्री. सलाम नाल्या पलीकडे जाऊन डी. पी. ची तपासणी केली असता मुठरा परिसरात ६३ के. व्ही. क्षमतेचा डी. पी. मागील महिन्यात झालेल्या विजेच्या गडगडाटामुळे खराब झाला होता. त्या नंतर दि. ०५.१०.२०२३ ला वरील शेतकर्यांनी निवेदन दिले, लगेच उपविभागीय अभियंता श्री. ढेकणे साहेब, व श्री. राऊत साहेबांनी यांनी शेतकर् याची परिस्थिती लक्षात घेता.
मोटार पम्पांद्वारे सिंचन करण्याचे एकमेव साधन शेतकर् यांकडे आहे. मात्र वीज पुरवठा खंडीत असल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. उप अभियंता श्री. ढेकणे साहेब व श्री. राऊत साहेब यांनी मुठरा येथील शेतकर्यांना लगेच वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून दि. ११.१०२०२३ ला नवीन डी. पी. लावून देण्यात आले. त्यामुळे शेतकर्ंयात आनंद निर्माण झाला.