S T कामगारांच्या संपामुळे अपघाताचे प्रमाण अधिक.. गोरगरिबाची ST लवकर चालू करा ..डाॅ उमेश वावरे (वैज्ञानिक) यानची मागणी.

49

S T कामगारांच्या संपामुळे अपघाताचे प्रमाण अधिक..
गोरगरिबाची ST लवकर चालू करा ..डाॅ उमेश वावरे (वैज्ञानिक) यानची मागणी.

S T कामगारांच्या संपामुळे अपघाताचे प्रमाण अधिक.. गोरगरिबाची ST लवकर चालू करा ..डाॅ उमेश वावरे (वैज्ञानिक) यानची मागणी.
S T कामगारांच्या संपामुळे अपघाताचे प्रमाण अधिक..
गोरगरिबाची ST लवकर चालू करा ..डाॅ उमेश वावरे (वैज्ञानिक) यानची मागणी.

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा

हिगणघाट २२/११/२१ गेल्या अनेक दिवसांपासून S T महामंडळ्याच्या कर्मचाराचा संप व आंदोलन सुरू आहे गेल्या अनेक दिवसांपासून प्रवाश्याने अतोनात हाल होत आहे.
कित्तेकदा ST महामंडळ कर्मचाराच्या
युनियन व सरकार मध्ये अनेक चर्चा झाल्या पंरतु त्यावर तोडगा अघापही निघाला नाही S T कर्मचाराचा संपा मुळे आधिच दिवाळी व भाऊबिजच्या
वेळी दुर दुर पर्यंत अनेकांना दुचाकीवर व खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे.
त्यामुळे या संपाच्या काळात सर्वात जास्त अपघाताची नोंद झाली आहे.
बहुसंख्येने या अपघातात लोक मृत्युमुखी पडले आहे.
त्यास सर्वस्वी शासन जवाबदार आहे
त्यामुळे शासनावर मनुष्य वधाच्या गुन्हा दाखल का करण्यात येवू नये.
तसेच S T कामगारांच्या संपावर व आदोलणावर तातडीने तोडगा काढण्यात यावा अन्यथा रस्त्यावर उतरून शासन व प्रशासन वेठीस धरणार हयास सर्वस्वी शासन स्वता जवाबदार राहील..अशे निवेदन डाॅ उमेश वावरे यानच्या नेतृत्वात मा उपविभागीय अधिकारी हिंगणघाट मार्फत जिल्हा अधिकारी वर्धा यांना देण्यात आले. त्या प्रसंगी मनीष कांबळे. चारू आटे. जिवन उरकुडे
देवेंद्र त्रिपल्लीवार. कैलास नगराळे. राष्ट्रपाल भालशंकर. कमलाकर माडवकर. प्रफुल्ल वाघाडे. प्रफुल्ल उईके. प्रमोद कुसरकार. महेन्द्र हाडे. देवेंद्र भालशंकर. विशाल थु ल इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते होते.