गोंडपिपरी तालुक्यातील चेकदरूर दरूर पारगाव डोंगरगांव उंदीरगाव येथे 100 टक्के लसीकरण आरोग्य वर्धिनी केद्र चेकदरूर येथील डॉ स्वप्नील बडगे यांची गावात जनजागृती

54

गोंडपिपरी तालुक्यातील चेकदरूर दरूर पारगाव डोंगरगांव उंदीरगाव येथे 100 टक्के लसीकरण

आरोग्य वर्धिनी केद्र चेकदरूर येथील डॉ स्वप्नील बडगे यांची गावात जनजागृती

राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी -चेकदरुर/ गोंडपिपरी तालुक्यातील मौजा चेकदरुर.. पारगाव ..दरुर.. डोंगरगांव .. उंदीरगाव येथे 100टक्के लसीकरण झालेले आहे डॉ स्वप्नील बडगे यांनी अतीशय मेहनत घेऊन गावोगावी जनजागृती करुन लोकांना प्रोत्साहन देत …
अतीशय सोप्या भाषेत समजावून सांगितले असता डॉ स्वप्नील बडगे त्यांच्या नियमावलीत बसणाऱ्या गावातील लोकांना लसीकरण करून घ्यावे या बाबत जिवतोड मदत घेतली
आजकाल कोविड 19 लसीकरण घेण्यासाठी जणता नकार देत होती पण डॉ स्वप्नील बडगे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण गाव आज लसीकरण घेण्यासाठी लसीकरण केद्रावर गर्दी करत आहेत कधी कधी डोस असतात कमी पण लोक असतात ज्यास्त असी काही परीथिती या केद्रावर पहाण्यास मिळत आहे …हि सगळी मेहनत डॉ स्वप्नील बडगे यांची आहे
असेच डॉ जर सर्व आरोग्य वर्धिनी केदात
आणी कूठल्याही प्रकारची अपेक्षा न करता प्रामाणिक पणे आपले काम बजावत असेल तर जणतेला कधिच त्रास होणार नाही

*बाईट*
मि माझ्या परीने जणतेला जेवढ काही सहकार्य करायचे आहे तेवढं माझ्या परीने करतो
यात फक्त जनतेची साथ हवी आहे
जनतेनी मला माझ्या कार्यात सहकार्य करावे हीच अपेक्षा