पक्षासाठी समर्पित कार्यकर्त्यांची फळी निर्माण करणे हेच उद्दिष्ट:- डॉ.मंगेश गुलवाडे बंगाली कॅम्प येथील नागरिकांचा भाजपात प्रवेश

51

पक्षासाठी समर्पित कार्यकर्त्यांची फळी निर्माण करणे हेच उद्दिष्ट:- डॉ.मंगेश गुलवाडे

बंगाली कॅम्प येथील नागरिकांचा भाजपात प्रवेश

पक्षासाठी समर्पित कार्यकर्त्यांची फळी निर्माण करणे हेच उद्दिष्ट:- डॉ.मंगेश गुलवाडे बंगाली कॅम्प येथील नागरिकांचा भाजपात प्रवेश
पक्षासाठी समर्पित कार्यकर्त्यांची फळी निर्माण करणे हेच उद्दिष्ट:- डॉ.मंगेश गुलवाडे
बंगाली कॅम्प येथील नागरिकांचा भाजपात प्रवेश

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
9860020016

चंद्रपूर : -चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प येथील युवकांनी महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला अष्टभुजा वार्ड रमाबाई नगर येथील आयोजित पक्ष प्रवेश कार्यक्रमा प्रसंगी भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी सांगितले की पक्षासाठी समर्पित कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्याचे उद्दिष्ट असून आपला पक्ष धेय्यनिष्ठ कार्यकर्त्यांच्या बळावर काम करणारा पक्ष असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले महानगर महामंत्री ब्रिजभुषण पाझारे यांनी कार्यकर्त्यांनी सामूहिक कार्य करून पक्ष संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले तर सचिव रामकुमार अक्कापेल्लीवार यांनी पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले सदर कार्यक्रमांत कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,मंडळ महामंत्री मनोरंजन रॉय यांची प्रामुख्याने उपस्थिती होती तर प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस सामाजिक समितीचे जिल्हा सचिव अशोक यादव, रामनारायण यादव,विनोद केशकर,सत्यनारायण यादव,सुरेश पेशने,संतोष यादव,मुन्ना यादव,पप्पू प्रजापती,जितेंद्र प्रजापती,शिवचरण प्रजापती, दुर्गप्रसाद गुप्ता,हरशचंद्र प्रजापति,राजा केवट,नंदू केवट,टुनटुन गुप्ता,गुरुचरण राम,सुभाष मोरेश्वर यांच्या सहित महिलांनी भाजपात प्रवेश केला.