मीडिया वार्ता’ च्या ‘त्या’ महत्त्वपुर्ण बातमीने घुग्गुस नगरपरिषद अँक्शन मोडवर • शहरातील मोकाट कुत्री बंदिस्त करणे सुरु • घुग्गुस नगरपरिषदेने घेतली ‘मीडिया वार्ता’ च्या ‘त्या’ बातमीची दखल

60
मीडिया वार्ता' च्या 'त्या' महत्त्वपुर्ण बातमीने घुग्गुस नगरपरिषद अँक्शन मोडवर • शहरातील मोकाट कुत्री बंदिस्त करणे सुरु • घुग्गुस नगरपरिषदेने घेतली 'मीडिया वार्ता' च्या 'त्या' बातमीची दखल

मीडिया वार्ता’ च्या ‘त्या’ महत्त्वपुर्ण बातमीने घुग्गुस नगरपरिषद अँक्शन मोडवर

• शहरातील मोकाट कुत्री बंदिस्त करणे सुरु
• घुग्गुस नगरपरिषदेने घेतली ‘मीडिया वार्ता’ च्या ‘त्या’ बातमीची दखल

मीडिया वार्ता' च्या 'त्या' महत्त्वपुर्ण बातमीने घुग्गुस नगरपरिषद अँक्शन मोडवर • शहरातील मोकाट कुत्री बंदिस्त करणे सुरु • घुग्गुस नगरपरिषदेने घेतली 'मीडिया वार्ता' च्या 'त्या' बातमीची दखल

🖋️ साहिल सैय्यद
📱93079 48197

घुग्घुस : 22 डिसेंबर
शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे .रामनगर कॉलनीत एका मोकाट कुत्र्याने पाच वर्षीय बालिकेवर जीवघेणा हल्ला केला होता.
या घटनेपूर्वी युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव सुरज कन्नूर यांनी नगरपरिषदेला लिखित अर्ज देऊन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती.
मोकाट कुत्र्यांच्या भीतीने रामनगर कॉलनीतील महिला चक्क हातात दंडुके घेऊन फिरत होत्या.
या घटनेची बातमी मीडिया वार्ता वृत्तपत्रात प्रकाशित करताच शुक्रवार, 22 डिसेंबर पासून घुग्गुस नगरपरिषदेच्या वतीने मोकाट कुत्र्यांना बंदिस्त करण्याची मोहीम सुरू केली आहे. नगरपरिषदेच्या कारवाईने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.