Celebration of Sant Gadge Baba's birthday at Nehru Youth Center at Pipri.
Celebration of Sant Gadge Baba's birthday at Nehru Youth Center at Pipri.

पिपरी येथे नेहरू युवा केंद्रात संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी.

Celebration of Sant Gadge Baba's birthday at Nehru Youth Center at Pipri.
Celebration of Sant Gadge Baba’s birthday at Nehru Youth Center at Pipri.

प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी

हिंगणघाट:- तालुक्यातील पिपरी येथे नेहरू युवा केंद्र वर्धा व संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी व स्वछता अभियान करण्यात आले. ग्रामपंचायत पिपरी येथे जयंती साजरी करून स्वछता अभियान द्वारा संत गाडगे बाबा यांना आदरांजली वाहण्यात आली.  कार्यक्रमाला गावातील  ग्रामपंचायत सरपंच वंदना मडावी, ग्रा प सदस्य सुवर्णा सतीश गुरूंनूले, सचिव तपासे मॅडम उपस्थीत होत्या.

 देवाला नवस करू नका आणि, केले असतील तर ते फेडू नका…

ही गाडगेबाबांची शिकवण समाजातील अंधश्रद्धा दूर करू शकेल ज्ञानाचा प्रकाश देऊ शकेल.
माणसात देव शोधणारे, थोर समाजसुधारक, प्रबोधनकार संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित गावातील उपस्थित सदस्य प्रवीण खेलपांडे, प्रवीण खिरवतकर, रोशन चतुर्कर, किशोर मणजेकर, सुनील खिरवतकर, सुनीता खिरवटकर, नलु मणजेकर, जिजाबाई लोणकर, धनराज खिरवतकर, वाल्मिक भगत, अमोल डोफे, विकी काळे, योगेश खिरवटकर, भाविक चरडे उपस्थित महिला व पुरुष होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here