प्रख्यात भजनी कलावंत पुंडलिक व्यवहारे यांचे निधन.

64

प्रख्यात भजनी कलावंत पुंडलिक व्यवहारे यांचे निधन.

Renowned bhajan artist Pundalik Vyavahare passed away.
Renowned bhajan artist Pundalik Vyavahare passed away.

प्रदिप शिंदे प्रतिनिधी
भोकरदन:- तालुक्यातील कुंभारी येथील पुंडलिक धोंडीबा व्यवहारे वय 56 वर्षे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मंगळवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता अचानक दुःखद निधन झाले ते कुंभारी येथील प्रख्यात भजनी कलावंत होते त्यांचा अंत्यविधी कुंभारी येथे मंगळवारी रात्री आठ वाजता करण्यात आला यावेळी कुंभारी सह परिसरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी सून जावई व नातवंडे इत्यादी परिवार आहे त्यांच्या अचानक जाण्याने कुंभारी गावावर शोककळा पसरली आहे.