प्रसिद्ध समाजसेविका कु. माधुरी झित्राजी टेकाम यांच्याकडून जनतेला धुलीवंदन आणि होळीच्या हार्दिक शुभेच्छा…

81

प्रसिद्ध समाजसेविका कु. माधुरी झित्राजी टेकाम यांच्याकडून जनतेला धुलीवंदन आणि होळीच्या हार्दिक शुभेच्छा…

रंगांची उधळण करत सण हा आला होळी

पेटता उठल्या ज्वाळा वाईट प्रवृत्तींचा अंत हो झाला

सण आनंदे साजरा केला होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

होळीच्या पवित्र अग्निमध्ये, निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो, अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो. होळीच्या हार्दिक शुभेच्छा…