ब्रम्हपुरी तालुक्यात अभिनव उपक्रम - कोरोनाच्या संकटात मदतीसाठी ब्रम्हपुरी युवकांचा पुढाकार.
ब्रम्हपुरी तालुक्यात अभिनव उपक्रम - कोरोनाच्या संकटात मदतीसाठी ब्रम्हपुरी युवकांचा पुढाकार.

ब्रम्हपुरी तालुक्यात अभिनव उपक्रम – कोरोनाच्या संकटात मदतीसाठी ब्रम्हपुरी युवकांचा पुढाकार.

रुग्णांच्या नातेवाहिकांसाठी केली निशुल्क जेवणाची व्यवस्था.

ब्रम्हपुरी तालुक्यात अभिनव उपक्रम - कोरोनाच्या संकटात मदतीसाठी ब्रम्हपुरी युवकांचा पुढाकार.
ब्रम्हपुरी तालुक्यात अभिनव उपक्रम – कोरोनाच्या संकटात मदतीसाठी ब्रम्हपुरी युवकांचा पुढाकार.

 ✒ अमोल माकोडे ✒
ब्रम्हपुरी तालुका प्रतीनिधी
ब्रम्हपुरी:- सध्या देशात व महाराष्ट्रात कोरोना ची दुसरी लाट हाहाकार माजवत आहे या पासून ब्रम्हपुरी सुद्धा वाचलेली नाही ब्रम्हपुरी तालुक्यात रोज 100 च्या वर नवे रुग्ण भेटत आहेत कोरोना मुळे मृत्यूचा आकडा वाढत आहे महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात लाकडाऊन घोषित केला आहे त्यामुळे शहरात सर्व काही बंद असल्यामुळे ब्रम्हपुरी येथे बाहेरून येणारे रुग्ण त्यांच्या सोबत येणारे नातेवाहिक यांना त्रास होऊ नये म्हणून काही रेणुका माता चौक येथील काही युवकांनी पुढाकार घेऊन यांच्या जेवणाची वेवस्था निशुल्क केली आहे.

रोज निशुल्क जेवण रुग्णाच्या नातेवाहिकाना पुरविला जात आहे अशा या कठीण परिस्थिती ब्रम्हपुरीत या युवकांनी घेतलेला पुढाकार पाहून संपूर्ण शहरातही अनेक स्थरावरून या युवकांचे कौतूक व अभिनंदन होत आहे.

या युवकांना कोणतंही राजकीय पाठबळ नसताना स्वतःच्या खर्चाणे हा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे यांच्या या कार्यात ब्रम्हपुरीतिल नाकरिकांनी सहभागी होऊन या युवकांचे मनोबल वाढवावे. या कार्यात सहभागी सुरज,अनुराग,सौरभ,कुणाल आणि त्यांचे सर्व सदस्य सहभागी आहेत या युवकांचे कौतुक करावे तितके कमीच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here