सुधीरभाऊ  मुनगंटीवार शब्दाला जागणारा नेता...
सुधीरभाऊ  मुनगंटीवार शब्दाला जागणारा नेता...

सुधीरभाऊ  मुनगंटीवार शब्दाला जागणारा नेता…

सुधीरभाऊ  मुनगंटीवार शब्दाला जागणारा नेता...
सुधीरभाऊ  मुनगंटीवार शब्दाला जागणारा नेता…

✒ सौ. हनिशा दुधे ✒
बल्लारपूर तालुका प्रतीनिधी
बल्लारपूर:- सुधीरभाऊ  मुनगंटीवार शब्दाला जागणारा नेता… जगावर आलेल्या कोराना सारख्या महामारी वर मात करण्यासाठी बल्लारपूर येथील सर्वच प्रसिद्ध डॉक्टरासोबत सुधीरभाऊ ने सखोल चर्चा केली, चंद्रपुर जिल्ह्यातील प्रश्न व आज बल्लारपूर शहरात तात्काळ गरज लक्षात घेता, भाऊंनी शब्द दिला व तो तीन दिवसात पूर्ण केला, म्हणून तर भाऊला शब्दाला जागणारा नेता असे म्हटले जाते, RTPCR ची तपासणी केंद्र अत्यावश्यक होते, आमदार सुधीरभाऊच्या अथक परिश्रमाने व चंदनसिंग चंदेल यांच्या मार्गदर्शनात बल्लारपूर चे नगराध्यक्ष हरीश शर्मा, काशीभैय्या सिंह व अन्य मान्यवरांच्या उपस्थितित व हरीश शर्मा यांच्या शुभहस्ते दुसरे तपासणी केंद्र व तेही निःशुल्क सुरू झाले. त्याबद्दल बल्लारपूरवासी भाऊचे मनःपूर्वक आभारी आहे.

“भाऊ ,तुम्ही आम्हाला दिला आधार ,
भाऊ ,बल्लारपूर वासीयांचा आपल्यावर आहे पूर्ण अधिकार”

बल्लारपूर साठी आणखी 50 बेड चे DCHC रुग्णालय उभारण्यात यावे, व कोविड सेंटर ला आणखी 150 बेड ची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली व तेही पूर्ण होईल. संकट आणि समस्या सोडविणे हा सुधीरभाऊ  मुनगंटीवार याचा जन्मसिद्ध हक्क आहे, भाऊ आपल्या प्रत्येक प्रयत्नांना यश येवो, हीच  प्रार्थना.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here