16 वर्षिय मुलगी होती लिव्ह -इन- रिलेशनशिप' मध्ये, काय झाल अस की झाली हत्या.
16 वर्षिय मुलगी होती लिव्ह -इन- रिलेशनशिप' मध्ये, काय झाल अस की झाली हत्या.

16 वर्षिय मुलगी होती लिव्ह -इन- रिलेशनशिप’ मध्ये, काय झाल अस की झाली हत्या.

16 वर्षिय मुलगी होती लिव्ह -इन- रिलेशनशिप' मध्ये, काय झाल अस की झाली हत्या.
16 वर्षिय मुलगी होती लिव्ह -इन- रिलेशनशिप’ मध्ये, काय झाल अस की झाली हत्या.

पुणे जिल्हा, प्रतिनिधी ✒
पुणे,दि.23 एप्रिल:- पुणे जिल्हातील हवेली तालुक्यात लोणी कंद क्षेत्रातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लोणी कंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 16 वर्षीय तरुणी सोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या एका तरुणाने तिची हत्या केली. आपल्या ‘लिव्ह -इन- रिलेशनशिप’ पार्टनरची हत्या केल्यानंतर आरोपी स्वतः पोलीस स्टेशनला हजर झाला. आणि आपल्या गुन्हाची कबुली दिली. पेरणे फाटा परिसरात हा प्रकार उघडकीस आला.

सागर सारधर वानखेडे वय 28 वर्ष पेरणे फाटा, मूळ, बुलढाणा असे आरोपीचे नाव आहे. तर मृत तरुणीचे वय 16 वर्ष सहा महिने इतके आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने 16 वर्षिय मुलीचा चारित्र्याच्या संशय घेऊन गळा आवळून खून केल्याची माहिती समोर येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सागर वानखेडे हा पेरणे फाटा परिसरात एका अल्पवयीन मुलीबरोबर माघिल काही दिवसा पासुन लिव्ह -इन- रिलेशनशिपमध्ये राहत होते. आरोपी बुलढाण्याचा रहिवाशी आहे. तो येथीलच एका तूप बनवणाऱ्या कंपनी काम करत होता. तर मृतक मुलगी मुंबई येथील रहिवासी आहे. हे दोघे मागील काही दिवसापासून ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहत असल्याची माहिती समोर येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here