दुकानदारानं कडून मच्छी विक्रेत्यानंवर कारवायाची मागणी.

दुकानदारानं कडून मच्छी विक्रेत्यानंवर कारवायाची मागणी.

दुकानदारानं कडून मच्छी विक्रेत्यानंवर कारवायाची मागणी.

रशाद करदमे ✍
श्रीवर्धन कोकण प्रतिनिधी
!! मिडीया वार्ता न्युज !!
📱 9075333540 📱

श्रीवर्धन : श्रीवर्धन बाजारपेठे मध्ये भाजी मार्केट, मच्छी मार्केट याच्या साठी वेगवेगळे गाळे श्रीवर्धन नगर पालिके मार्फत बांधून देण्यात आले आहेत. तरी सुद्धा काही महिला मासे विकण्या करीता दिलेली ठराविक जागा सोडून लगतच्या लेन मधील दुकानानं समोर बसुन मच्छी विकताना दिसतात. यामुळे इतर नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो याबाबतची माहिती दुकान दारांनी वेळोवेळी नगर पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र त्यावर देखील पालिकेने कोणतीच कारवाई केली नाही या त्रासाला कंटाळून शेवटी लेन नं 3 च्या दुकान धारकांनी लेखी विनंती अर्ज नगर पालिकेला देऊ केले व पत्राद्वारे त्यांनी मच्छी विक्रेत्यांनाबाहेरून उठवून मच्छी मार्केट मध्ये
बसवण्याची विनंती केली आहे. अता या अर्जाचा विचार नगरपालिकेकडून केला जातो का पाहुया.व पालिकेचे मुख्यअधिकारी श्री.लबडे साहेब कोणती कारवाई करतात या कडे नागरिक आणि दुकानदार यांचे लक्ष आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here