*डोंबिवली एमआयडीसी भागात केमिकल कंपनीत बॉयलर चां पुन्हा भीषण स्पोट*
हिरामण गोरेगावकर
मुंबई :- डोंबिवली एमआयडीसी परिसरात अंबर केमिकल कंपनीत आज दुपारी 1 च्या सुमारास बॉयलरचां भीषण स्पोट.
डोंबिवली एमआयडीसी परिसरात वारंवार स्पोटांच्या मालिका सुरूच असतात अशाच प्रकारची आजही घटना अंबर केमिकल कंपनीत
बॉयालरचा स्पोट झाला. हा स्पोट इतका भयंकर होता की त्याच्या हादऱ्याने एमआयडीसी परिसरातील अनेक रहिवासी यांच्या घराच्या काचा फुटल्या गेल्या परिसरात आगीचे तसेच धुराचे डोम पसरल्याने सगळीकडे एकच खळबल उडाली . सध्या तरी प्राथमिक माहिती नुसार या स्पोटात जवळ पास 8 ते 10 जन गंभीर जखमी झाले असावेत असा अंदाज वर्तवण्यात येत आहे घटना स्थळी अग्निशमन दलाच्या 6 गाड्या रवाना झाल्या असून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत.