भास्कर डोंगे यांची आर्वी च्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड

43

भास्कर डोंगे यांची आर्वी च्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड.

 

भास्कर डोंगे यांची आर्वी च्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड
भास्कर डोंगे यांची आर्वी च्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड

✍️संतोष मेश्राम✍️
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

राजुरा :– तालुक्यातील मौजा आर्वी ग्रामपंचायत येथे आज उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. यात भास्कर डोंगे यांची आर्वी च्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
या प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पंचायत समिती राजुराचे विस्तार अधिकारी नेवारे यांनी काम पाहिले. या प्रसंगी सरपंच शालूताई विठ्ठल लांडे, ग्रा प सदस्य तानेबाई कोहपरे, बंडु आईलवार, मारोती महाकुलकर, सुभाष कालवले, वंदना मुसळे, उषा उपरे, ग्रामसेवक जयश्री चंदनखेडे आदी उपस्थित होते.