दारोडा गावची वस्ती चिखलाने रस्त्याची झाली दुरवस्था

दारोडा गावची वस्ती चिखलाने रस्त्याची झाली दुरवस्था

दारोडा गावची वस्ती चिखलाने रस्त्याची झाली दुरवस्था
दारोडा गावची वस्ती चिखलाने रस्त्याची झाली दुरवस्था

प्रा. अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी

हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील ग्रामपंचायतला लागून असलेली जुनी वस्ती वार्ड क्र दोन मधील झाली. दुरवेवस्ता ,मागील 15 ते 20 वर्षांपासून 80 कुटुंब राहत असून नवीन प्लॅट ले आउट झाल्यापासून ,काही प्लॉट पडलेले आहे ,जिल्हा परिषद शाळेच्या परिसरा समोर बाजार वस्तीत जाण्यासाठी अजूनही थिते रस्ते नसल्यामुळे ,दरवर्षी पावसाळ्यात रस्ता ,चिखलाने माखला असतो ,वस्तीत पाणी साचून राहते , त्यामुळे गावातील महिलांना दळण व साहित्य नेण्यास त्रास होतो व नागरिकांना आवगण करताना ,लहान मुलांना त्रास तर होतोच शिवाय नागरिकांना आरोग्याच्या समस्या समोर जावे लागत आहे ,रस्ताची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी , गावातील परिसरातली नागरिक करीत आहेत, वार्ड क्र दोन मध्ये पाणी साचल्याने अस्वचतेचे कळस गाठला आहे , पंधरा ते वीस वर्षा पासून पक्के रस्ते गावात बांधण्यात आले नाही,पावसाळ्यात रस्ते चिखलाने माखले असून घरामध्ये पावसाचे पाणी नागरिकांच्या आरोग्यास धोका होते , रस्त्यावरील ,शाळेचा परिसरातपासून, 50 मीटर आहे ,हाय न 7 वर लागून असलेले रोड दारोडा ला मोठा बाजार पेठ भरतो नागरिकांनी तीथे जाण्यास त्रास होतो, नवीन , याबाबत ग्रामपंचायत ला लागूनच असलले वस्ती याकडे दुलक्ष करीत आहे ,जनावरांना साठी पानि टाकी असून त्या ठिकाणी जाता येत नसल्यामुळे , गाढन चिखलात त्रास सहन करावा लागतो, नाही ,सबधीतांनी याकडे तातकाळ लक्ष देत रस्ताची दुरुस्ती करण्याची मागणी प्रमोद धोगडे, मारोती कांबडी ,लक्ष्मण साटोने, अनिल पिंपळकर, संतोष नासरे, प्रशांत जाऊनजाल, नत्थु घवघवें,नागरिक व महिला करीत आहे, *प्रतिनिधी हिंगणघाट वर्धा*