सतत च्या पावसामुळे चंद्रपुरातील अनेक मार्ग बंद*

*सतत च्या पावसामुळे चंद्रपुरातील अनेक मार्ग बंद*

सतत च्या पावसामुळे चंद्रपुरातील अनेक मार्ग बंद*
सतत च्या पावसामुळे चंद्रपुरातील अनेक मार्ग बंद*

जिजा गुरले✒
चंद्रपूर बाबूपेठ जुनोना
प्रतिनिधी-95298 11809

चंद्रपूर : -सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की आज चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे चंद्रपूर शहरातील अनेक रस्ते पाण्याने भरून जात आहे तरीही पाऊस सतत सुरूच असल्यामुळे चंद्रपुरातील जनतेला येण्या जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे .या सतत च्या पावसामुळे अनेक गरीब लोकांच्या घराच्या समोर देखील पाण्याचे डबके निर्माण झाले आहेत त्यामुळे त्यांच्या घरांच्या भिंती पूर्ण पणे ओल्या झालेल्या आहेत जर असाच पाऊस सुरू असल्यास त्यांच्या घराच्या भिंती पडायला उशीर लागणार नाही असेच दृश्य सर्विकडे दिसून येत आहे.