*महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री मा, ना, अजितदादा पवार ह्यांच्या वाढदिवसा निमित्य भव्य आरोग्य शिबीर संपन्न*

✒जिजा गुरले✒
चंद्रपूर बाबूपेठ जुनोना
प्रतिनिधी -95298 11809
चंद्रपूर : -राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा ना अजितदादा पवार ह्यांच्या वाढदिवसा निमित्य चंद्रपूर शहरातील बाबूपेठ येथे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हॉल येथे आरोग्यम धनसंपदा अभियान अंतर्गत भव्य आरोग्य निदान शिबीर त्या मध्ये महिला,मूल, आणि जेष्ठ नागरिकांचे आरोग्य निदान शिबीर आयोजित केले
त्या मध्ये बी पी,शुगर, तसेच अन्य आजारांवर तपासणी करून नागरिकांना मोफत औषध वाटप करण्यात आले
आरोग्य निदान शिबिर चंद्रपूर शहर महिला काँग्रेस च्या शहर कार्याध्यक्ष चारुशीला बारसागडे ह्यांच्या आणि त्यांच्या महिला टीम च्या वतीने आयोजित करण्यात आले होते
आरोग्य शिबीर ची सुरवात करण्या अगोदर वॉर्डातील महिला पुरुष डाक्टर्स ह्यांच्या उपस्तीती मध्ये मा ना अजितदादा पवार ह्यांच्या वाढदिवसा शहर जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड ह्यांच्या उपस्तीतीत केक कापन्यात आले
त्या नंतर आरोग्य शिबिराला सुरवात करण्यात आली,
बाबूपेठ परिसरातील जनतेने आरोग्य शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि गोर गरीब परिसरात आरोग्य शिबीर आयोजित केल्या बद्दल परिसरातील जनतेनी महिला शहर कार्याध्यक्ष चारुशीला बारसागडे आणि शहर जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड ह्यांचे आभार मानले
आरोग्य शिबिराला जेस्ट नेते बाबा साहेब वासाडे,विधानसभा अध्यक्ष सुनील काळे,माजी नगरसेवक विनोद लभाने,सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष नितीन पिंपळशेंडे, शहर महासचिव संभाजी खेवले, युवक उपाध्यक्ष राहुल देवतळे,कला,संसकृतीक शहर अध्यक्ष ज्योती रामाराव, सोमेश्वर येचलवार,युवती शहर कार्याध्यक्ष अस्विनी तालापल्लीवार, नम्रता रायपुरे, स्नेहीत पडगीलवार,विपील लभाने, तसेच शहरातील अन्य आजी माजी पदाधिकारी उपस्तीत होते
शिबिराला आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या बद्दल डॉ रंजना गवारकर,डॉ शुभांगी नागपुरे,डॉ अभय राठोड,आणि धनपाल गाईमुळे, आणि त्यांच्या सर्व टीम चे जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड आणि आरोग्य शिबिराचे आयोजक महिला शहर कार्याध्यक्ष सौ चारुशीला बारसागडे ह्यांनी आभार मानले