*विरुर स्टेशन ग्राम पंचायत यांच्या कार्याला यश प्रत्येक घरात पोहचले पावसाचे पाणी* *गावातील तलावाकडे ग्रामपंचायतीचे कुठलेच लक्ष नाही* *रामभाऊ भगत आणि सुरेश आकुलवार यांच्यासह तलावा लगतच्या बहुतांश घरात साचले पावसाचे पानी*

*विरुर स्टेशन ग्राम पंचायत यांच्या कार्याला यश प्रत्येक घरात पोहचले पावसाचे पाणी*

*गावातील तलावाकडे ग्रामपंचायतीचे कुठलेच लक्ष नाही*

*रामभाऊ भगत आणि सुरेश आकुलवार यांच्यासह तलावा लगतच्या बहुतांश घरात साचले पावसाचे पानी*

संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

विरुर स्टेशन- पावसाच्या चालू असलेल्या तीन दिवशाच्या झडी मुडे प्रत्येक गावात पानी जमा होण्याची समस्या सुरु असून त्यातूनच राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन येथे सुद्धा तवातील पानी घरा घरात शिरत आहे आणि याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष आहे.

ग्राम पंचायतीने पावसाड्या आधीच तलावाची देखरेख करुण त्याला सोयस्कर करुन गावातील नागरिकांना होणाऱ्या त्रासा पासून दूर ठवले पाहिजे पन विरुर नस्टेशन चे ग्राम सेवक तथा संरपंच यांचे याकडे चक्क असे दुर्लक्ष आहे आज पावसाच्या झडिला तीन दिवस झाले असून *रामभाऊ भगत आणि सुरेश आकुलवार* यांचे राहते घरा आतमध्ये सुद्धा तलावाचे पाणी शिरले आहे तरी ग्राम पंचायतीने या कड़े लक्ष द्यावे आणि गावकाऱ्यांना होणाऱ्या त्रासाला दूर करावे.