*वर्धा नदीला ..पुर शेकडो हेक्टर वरील पीक पाण्याखाली ……. मच्छीमारांना नदी पात्रात न जाण्याचा तालुका प्रशासनाचा ईशारा*

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपीपरी — तालुक्यांत तिन दिवसांपासून सततधार पाऊस सूरू आहे मुसळधार पावसामुळे वर्धा नदीच्या पात्रात वाढ झाली आहे त्यामुळे पुर परीस्थिती निर्माण झाली आहे याचा परीणाम गोडपीपरी तालुक्यातील नदी काठी येणाऱ्या गावाला बसला आहे वर्धा नदीकाठी येणाऱ्या सर्व गावांना व नदीकाठी असणाऱ्या शेतकऱ्यांना नदीकाठी जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे नदीकाठी असणाऱ्या शेतकऱ्यांना पुरामूळे शेतकऱ्यांचे संपूर्ण पिक पीक हे पाण्याखाली गेले आहे
वर्धा धरणात पाणीपातळी वाढल्यामुळे नदीला पूर आला आहे नदीकाठी वसलेल्या गावाला तालुका प्रशासनाद्वारे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तर मासेमारी करणाऱ्यांना नदीत न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे
नदिला आलेल्या पुरामूळे नदीकाठी पिकांची लागवड केल्या कापूस .. सोयाबीन थोडक्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे