माणिपूर महिला अत्याचार विरोधात निषेध मोर्चा करण्यासाठी तमाम आदिवासी संघटना व सामाजिक कार्यकर्ते यांची सभा…

94

माणिपूर महिला अत्याचार विरोधात निषेध मोर्चा करण्यासाठी तमाम आदिवासी संघटना व सामाजिक कार्यकर्ते यांची सभा…

प्रकाश नाईक

नंदुरबार जिल्हा, प्रतिनिधी 

नंदुरबार : आज दि. 23/07/2023 रोजी मणिपूर येथील आदिवासी महिलावर अन्याय अत्याचार झाला आहे. त्याबाबत नंदुरबार येथील देव मोगरा माता मंदिर येथे तमाम आदिवासी संघटना व सामाजिक कार्यकर्ते लोकप्रतिनिधी च्या वतीने या घटनेच्या निषेध म्हणून मोर्चाचे नियोजन करण्यात यावे यासाठी मीटिंग आयोजित करण्यात आली होती.

यावेळी विधान परिषदेचे आमदार मा. आमश्या पाडवी मा. रवी सोनवणे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष एकलव्य आदिवासी युवा संघटन मा.गणेश सोनवणे, कार्याध्यक्ष नंदुरबार एकलव्य आदिवासी युवा संघटना मा.राजकुमार, प्रदेशकार्याध्यक्ष एकलव्य आदिवासी युवा संघटना अँड गणपत पाडवी, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता मा. उमेश वसावे नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.