विक्रोळी पूर्व येथे भाजपाच्या सौ दिपाली अमोल गावडे अध्यक्ष महिला मोर्चा वॉर्ड क्र119 मधील सर्व सफाई कामगारांना राखी बांधून हरियालीच्या स्वच्छतेचा आशीर्वाद घेतला*

133

✒ *आसिफ तैय्यब शेख,मुंबई प्रतिनिधी*✒

*9324470108*

आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी आपले लाडके कर्तव्यदक्ष खासदार मनोजभाई कोटक यांच्या अध्यक्षते खाली तसेच श्री अशोक रायजी ज़िल्हा अध्यक्ष, सौ योजना ठोकळे ताई वि वि ज़िल्हा अध्यक्षा, श्री मंगेश पवारजी वि वि मंडळ अध्यक्ष, रजनी ताई कदम वि वि मंडळ अध्यक्षा यांच्या मार्गर्दर्शनाखाली आपल्या वॉर्ड क्र 119 मधील सर्व सफाई कामगारांना राखी बांधून हरियालीच्या स्वच्छतेचा आशीर्वाद घेतला.

यावेळी वॉर्ड च्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी उपस्थित होत्या

बहीणभावाच्या मनातील प्रेम भावना जपणारा हा राखी पौर्णिमेचा उत्सव आहे. कोरोना काळात आपण जे कार्य करत आहेत, त्याची परतफेड करता येणार नाही, परंतु या बहिणींच्या रक्षाबंधनाने आपले कर्तव्य बजाविण्यात नक्कीच अधिक बळ मिळेल, म्हणून भारतीय जनता महिला तर्फे हा एक छोटासा प्रयत्न केला आहे.