उमरेड येथे तान्हा पोळा साजरा करण्यात आला
त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोटर मो.9096817953
उमरेड.60 वर्षापासून सुरू असलेला भव्य तान्हा पोळा बुधवारी पेठ, गुजरी चौक संघ मैदान जवळ, उमरेड, तह. उमरेड जि. नागपूर येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षीसुध्दा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. त्यात प्रमुख पाहुने श्री. चंद्रशेखरजी बावणकुळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख ना. ग्रा., मा. प्रकाशजी सावरकर माजी नगरसेवक, मा. पजई सर, हनीफ शेख, अरूण खानोरकर, चिंचपाले सर, शुक्ला सर, हॅमत दांडेकर, पिंताबर डायरे, रवी दांडेकर, सचिन रंगारी, निलेश दांडेकर, भोला डायरे, टिंकू दांडेकर, पांडूरंग तळेकर, संजय दांडेकर, लिलाधर नागपूरे, मंगेश लांजेवार, भिवा दांडेकर, निलकंठ दांडेकर, लक्ष्मण दांडेकर यांच्या सहकार्याने संपन्न झाले. यात सर्व बालगोपालांना उत्कुष्ट वेगवगळ्या प्रकारचे मान्यवरांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.