दैंनदिन आयुष्यात अविष्कार कसे घडवावे?

55
marathi motivation quotes

दैंनदिन आयुष्यात अविष्कार कसे घडवावे?

marathi motivation quotes

तुम्हाला माहितीये का? हे ब्रम्हांड रहस्यमय कथेने भरलेले आहे. या ब्रह्मांडात असे बरेच काही अनुदान आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही माणूस हा असाच ब्राम्हांडाचा आविष्कार आहे माणूस म्हटलं की आयुष्य आणि जीवन याची परिसंकल्पना समोर येते दैनंदिन जीवनात रहस्य आपण उलगडतच असतो त्यातला एक रहस्य म्हणजे माणसाचं जीवन आहे या जीवनात बराच काही आहे जसं उदाहरणार्थ सुख आणि दुःख हे आयुष्याची सदोरी आहे तसंच या आयुष्याच्या तराजूला माणूस सदा दौलत असतो कधी इकडे तर कधी इकडे असं हलकावे खात असतो.

सुख म्हटलं की सुखाला आनंदित असतं मन प्रसन्न असतं कारण मनासारख्या इच्छा आकांशा आपल्या पूर्ण होत असतात याउलट दुःखात माणूस उदास निर्जीव अश्रूमय वातावरणात असतो याला बरीच कारण असतात जसं मनातल्या काही गोष्टी घडतात आणि मनाविरुद्ध काही गोष्टी घडत नाही जे आपल्याला हवं असतं ते मिळत नाही इत्यादीमुळे माणूस उदास होतो एवढेच नाही की त्याला काही करावसं वाटत नाही मग इथे येते निराशा हरलेली भावना आणि मग सुरू होते ती तारेवरची कसरत म्हणजेच जे हवय ते का मिळत नाही हे विचार मनात येत असतात.

मनात विचार मीच का माझ्यासोबतच असं का घडतं वगैरे ईश्वराला प्रश्नही विचारले जातात की माझ्यासाठीच का मीच का माझ्या आयुष्यातच हे दुःख का बाकीच्यांच्या आयुष्यात सुख का पण या सगळ्यात आपण आपल्या आयुष्याचा विज्ञान विसरून जातो आता म्हणाल हे काय नवीन अरे सांगता जरा थांबा आयुष्य कसं घडवायचं दुखातून कसं उभरायचं आणि स्वतःला आत्मविश्वासू हुशार पारंगत कसं बनवायचं याचं ज्ञान म्हणजेच आयुष्याचा विज्ञान.

आपण सायन्स टेक्नॉलॉजी म्हणजेच विज्ञान प्रणाली याबाबत शिकतो आणि रोज नवे नवे अविष्कार आपण बघतो. नवे नवे आविष्कार आजकाल रोजच घडत असतात पण असेच आविष्कार आपण आपल्या जीवनातही घडवू शकतो कसे घडवू शकतो हा प्रश्न आहे.

– भारती पाटील, कल्याण