२६ ऑक्टोंबरला गोंडपिपरीे येथे खासदार मा. श्री. बाळूभाऊ धानोरकर व आमदार मा. श्री. सुभाषभाऊ धोटे यांचे मार्गदर्शनात कार्यकर्ता बैठक*

45

*२६ ऑक्टोंबरला गोंडपिपरीे येथे खासदार मा. श्री. बाळूभाऊ धानोरकर व आमदार मा. श्री. सुभाषभाऊ धोटे यांचे मार्गदर्शनात कार्यकर्ता बैठक*

२६ ऑक्टोंबरला गोंडपिपरीे येथे खासदार मा. श्री. बाळूभाऊ धानोरकर व आमदार मा. श्री. सुभाषभाऊ धोटे यांचे मार्गदर्शनात कार्यकर्ता बैठक*
२६ ऑक्टोंबरला गोंडपिपरीे येथे खासदार मा. श्री. बाळूभाऊ धानोरकर व आमदार मा. श्री. सुभाषभाऊ धोटे यांचे मार्गदर्शनात कार्यकर्ता बैठक*

राजेंद्र झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी तालुक्यातील समस्त काँग्रेस कार्यकर्ते, महिला काँग्रेस कार्यकर्त्यां व पदाधिकारी यांना कळविण्यात येत आहे की, दिनांक २६/१०/२०२१ रोज मंगळवारला दुपारी १२:०० वाजता गोंडपिपरी येथील खैरे कुणबी समाज सभागृहात चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे दमदार खासदार मा.श्री. बाळूभाऊ धानोरकर व राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय विकासपुरुष आमदार मा.श्री. सुभाषभाऊ धोटे यांचे मार्गदर्शनात काँग्रेस कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
करिता तालुक्यातील समस्त काँग्रेस कार्यकर्ते, महिला काँग्रेस कार्यकर्त्या, युवक काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.
*आपले विनीत*
श्री.तुकाराम झाडे
अध्यक्ष तालुका काँग्रेस गोंडपिपरी
श्री.देवेंद्र बट्टे
शहराध्यक्ष शहर काँग्रेस गोंडपिपरी
सौ. रेखाताई रामटेके
अध्यक्ष तालुका महिला काँग्रेस गोंडपिपरी
तालुका काँग्रेस,शहर काँग्रेस, तालुका युवक काँग्रेस, तालुका महिला काँग्रेस, अनु.जाती विभाग काँग्रेस, किसान सेल, एन.एस.यू.आय. ग्रामीण काँग्रेस, संजय गांधी निराधार समिती पदाधिकारी, नगरपंचायत माजी पदाधिकारी.