*ब्रह्मपुरीत मनसे चा सलग तिसरा पक्षप्रवेश…

✒क्रिष्णा वैद्य ✒
चंद्रपूर जिल्हा विशेष प्रतिनिधी
9545462500
ब्रम्हपुरी :-सन्मा.राज साहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन श्री हेमंत भाऊ गडकरी प्रदेश सरचिटणीस यांच्या आदेशानुसार मा. दिलीप भाऊ रामेडवार जिल्हा अध्यक्ष तसेच मा.राहुल भाऊ बालमवार जिल्हा अध्यक्ष मनवीसे यांच्या मार्गदर्शनाखाली मा.सुरज भाऊ शेंडे तालुकाध्यक्ष यांच्या नेतृत्त्वाखाली श्री.दिपक मेहर यांच्या नेतृत्वात ब्रह्मपुरीतील हनुमान नगर येथील युवकांनी मनसेची विचारधारा आत्मसात करून पक्षात प्रवेश केला यावेळी मंगेश फटींग याची सुध्दा तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली तसेच हनुमान नगर शाखा अध्यक्ष म्हणून सुनील रामटेके, उपशाखा अध्यक्ष अजय मरसकोल्हे, यांची निवड करण्यात आली निलेश भजगवळी , सचिन आंबोरकर, सौरभ खोब्रागडे, सागर सार्वे, रोशन गिरडकर, मंगेश मेश्राम, रामेश्वर मोहदरकर इत्यादी कार्यकर्तानी पक्ष प्रवेश केला यावेळी तालुका उपाध्यक्ष हरिष हटवार ( माजी सैनिक ) , नितीन पोहरे व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते