वाचनालयातील शौचालयात अस्वच्छता राजूरा नगर परिषद अध्यक्षांनी लक्ष देन्याची वाचकांची मागणि*
वाचनालयातील शौचालयात अस्वच्छता राजूरा नगर परिषद अध्यक्षांनी लक्ष देन्याची वाचकांची मागणि*

*वाचनालयातील शौचालयात अस्वच्छता राजूरा नगर परिषद अध्यक्षांनी लक्ष देन्याची वाचकांची मागणि*

वाचनालयातील शौचालयात अस्वच्छता राजूरा नगर परिषद अध्यक्षांनी लक्ष देन्याची वाचकांची मागणि*
वाचनालयातील शौचालयात अस्वच्छता राजूरा नगर परिषद अध्यक्षांनी लक्ष देन्याची वाचकांची मागणि*

खूशाल सुर्यवंशि
राजूरा शहर ग्रामिन
प्रतीनिधी
8378848427

मा.नगराध्यक्ष अरूणभाऊ धोटे,
राजूरा नगर परिषद
व्हिडिओतील दृश्य हे व्यंकटेश वाचनालय राजुरा येगथील असून याबाबत वारंवार नगरपरिषद राजुरा आरोग्य विभागाला कळवूनही त्यांनी याकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे.आपणं यात स्वतः लक्ष घालून नुतनीकरण करण्यात आलेल्या वाचनालयाचे पावित्र्य राखावे ही नम्र विनंती आहे.याबाबत वृत्तपत्रीय माध्यमांनी सुध्दा लक्ष घातले पाहिजे.यामुळे वाचकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.ही बाब लक्षात घेणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here