विरूर् स्टे पोट निवडणुकीत
विजयी उमेदवार पेक्षा चर्चा रंगली नवख्या ने लढलेल्या शिव सैनिक व युवासैनिकांची

विजयी उमेदवार पेक्षा चर्चा रंगली नवख्या ने लढलेल्या शिव सैनिक व युवासैनिकांची
खुशाल सुर्यवंशी
राजुरा शहर ग्रामीण
प्रतीनीधी
8378848427
विरूर येथे नुकत्याच पार पडलेल्या पोट निवडणुकीत
पहिल्यांदा शिवसेना नी जिल्हा प्रमुख संदिप भाऊ गोऱ्हे व निलेश भाऊ बेलखेळे युवा सेना जिल्हा प्रमुख यांच्या मार्गदर्शनात व सुधाकर पाटील मोरे उप तालुका प्रमुख व गुलाब भाऊ देठे यांच्या नेतृतवाखालील उमेदवार उभा केेला व शिवसैनिकांनी अथक परिश्रम घेत गावातील काँग्रेस+बीजेपी मधील दिग्गज नेत्यांना मैदानात उतरण्यासाठी भाग पाडले भलेही शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला तरी गावात नवख्या शिवसैनिकांचा हा विजयच मानला जात आहे
पुढील होणाऱ्या निवडणुकात शिवसेने चा भगवा विरुर् (स्टे) ग्रामपचायतीत असेल त्या आव्हानाला ही शिवसेना पुन्हा नव्या ताकदीने पेलायला तयार आहे
जय महाराष्ट्र 🚩