शिवसेना जनसंपर्क कार्यालय नागभि ड येते अनेक युवकांनी केला पक्षात प्रवेश

*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधि*
*9403321731*
नागभिड : – आज दिनांक 22/12/2021 रोजी नवखळा नागभि ड येथील अनेक युवकांनी पक्ष प्रवेश केला असून शिवसेना प्रमुख मान. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व सन्मानिय. उध्दव साहेब ठाकरे पक्ष प्रमुख व लाडके मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मान. जिल्हा प्रमुख मुकेश भाऊ जिवतोडे यांच्या मार्गदर्शन खाली व शिवसेना तालुका प्रमुख भोजराज भाऊ ज्ञान बोंन वार व शहर प्रमुख श्रीकांत भाऊ पिसे यांच्या नेतृत्वात हरिदास ठाकरे ,प्रसाद पोईंकर ,शैलेश ठाकरे ,आशिष घडामे, स्वप्नील पानसे ,नितेश पाचारे ,अजय पचारे ,दिनेश नांन्हे ,किशोर नान्हे पितांबर ,नान्हे अनिल दुधपचारे ,अर्पण नारनवरे, यांनी प्रवेश केला. नितेश पचारे शाखा प्रमुख अजय पचारे उप शाखा प्रमुख दिनेश नान्हे शाखा सचिव यांची निवड करण्यात आली. या वेळेस प्रकाश नान्हे बूथ प्रमुख राजेश तेजेकार उप शहर प्रमुख रोशन सोनुले उप तालुका प्रमुख नंदू खापर्डे उप शहर प्रमुख परवेज साबरी, ईश्वर नागरिकर , असंख्य शिवसैनिक उपस्थित होते सर्वांचे शिवसेना परिवारात स्वागत केले.