भिसी येथील काॅग्रेस कार्यकर्त विजयभाऊ मेहर यांचा 46 वा वाढदिवस कार्यकत्यांनी उत्साहित साजरा

ञिशा राऊत*
चिमूर तालुका प्रतिनिधि*
*9096817953*
चिमूर-चिमूर तालुका तील भिसी आंबोली जिल्हा परिषद श्रेञ प्रमुख काॅग्रेस कार्यकर्त मा विजयभाऊ मेहर यांचा,वाढदिवस कार्यकत्यांनी मोठ्या उत्साहितआज दिनांक 21 डीसे.रोजी भिसी येथील ज्येष्ठ काँग्रेस चे पदाधिकारी मा. श्रीनिवास शेरकी, मा. अरविंद भाऊ रेवतकर, अहमद शेख, दिगंबर खोब्रागडे भिसी शहर अध्यक्ष मा. अक्षय खवसे, कार्याध्यक्ष किशोर भाऊ गभने, भिसी नगर अध्यक्ष अक्षय सहारे, तालुका कार्यकरणीचे सौ.माधुरी ताई रेवतकर, भिसी आंबोली जि. प. ओ बी सी महिला अध्यक्ष सौ. आविषा ताई रोकडे, संगीता ताई गिरडे, माला ताई बोरकर,तसेच युवा नेते धिरज भाऊ मुंगले, काँ. कार्यकर्ते अमृत बनसोड, नरेश कडवे, देशराज भिमटे, सुमित कामले, संतोष मुरकुटे, हरीश भाऊ कामडी, जगत तांबे, बालू पाटील ठाकरे,सतीश काळबांडे, चंद्रशेखर गिरडे, पंकज भाऊ रेवतकर, हरिभाऊ डुकरे, दिवाकर दिघोरे, श्रीकांत ठोंबरे,कामराज शिवरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मा. विजय भाऊ मेहर सर यांचा 46वां वाढदिवस साजरा करण्यात आला . उपस्थित मान्यवरांनी श्री विजय मेहर सर (भिसी आंबोली जी. प. क्षेत्र प्रमुख यांना यांच्या कार्यप्रणालीवर भरभरून शुभेच्छा दिल्या. यावेळी भिसी वासिय काँग्रेस कार्यकर्ते बहुसंख्यनी उपस्थित होते.