वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न

58

वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न

वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न
वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न

*ञिशा राऊत*
*चिमूर तालुका प्रतिनिधि*
*9096817953*

चिमूर- चिमूर विधानसभा क्षेत्रातील मौजा हिरापूर तालुका चिमूर येथे श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 53 व्या पुण्यतिथी महोत्सव समारंभ तथा गाडगे महाराज पुण्यतिथी आणि हनुमान जयंती तसेच सर्व संत स्मृतिदिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते
याप्रसंगी उपस्थित मान्यवर सर्वश्री *महाराष्ट्र काँग्रेस कमिटी प्रदेश संघटक ओबीसी विभाग मा श्री धनराजभाऊ मुंगले, चिमूर विधानसभा समन्वयक तथा गटनेता जिल्हा परिषद चंद्रपूर श्री डॉ सतीशभाऊ वारजुकर*, मा राजेंद्र हजारे, मा महादेव पिसे, उपसभापती पंचायत समिती चिमुर माननीय रोशनभाऊ ढोक, पंचायत समिती सदस्य चिमूर मा सौ भावनाताई बावनकर, सरपंच हिरापूर मा सौ मंदाताई पंचवटे, पोलीस पाटील हिरापूर कवडुजी ननावरे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष हिरापूर सोमेश्वर मेश्राम, पूंजारामजी ननावरे, गुलाबराव बावनकर, भाऊराव बावनकर, कवडुजी वाकडे, सूर्यभान राणे, श्यामराव नागोसे, देवराव सोगलकर, गोदरू गुरुनुले, उद्धवा आदे तसेच समस्त ग्रामस्थ आणि परिसरातील जनता बहुसंख्खनी उपस्थित होते,