वडणेर येथे सुभाष चंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिवस साजरा.

64

वडणेर येथे सुभाष चंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिवस साजरा.

 At Wadner, Subhash Chandra Bose's birthday is celebrated
प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी

हिंगणघाट:-  तालुक्यातील वडणेर येथे सुभाष चंद्र भोस यांची जयंती साजरी, नेहरू युवा केंद्र वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने व युवा प्रेरणा विद्यार्थी सेवा संस्था वडणेर यांच्या संयुक्त विद्यमाने व आर टी आय कॉम्पुटर इन्स्टिट्यूट वडणेर येथे युवा प्रेरणा विद्यार्थी सेवा संस्थचे अध्यक्ष विकास तिजारे यांनी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला भाषणातून सुरुवात केली.

 At Wadner, Subhash Chandra Bose's birthday is celebrated
सुभाष चंद्रबोस यांची शिस्त शौर्य ध्येय न्यास उनास हे क्षण विद्यार्थ्यांनि आपले अंगी बालगावे, तसेच भारतीय संग्रामाच थोर वीरांनी कशाची पर्वा न करता उडी घेतली त्या थोर वीरांनमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे नाव आघाडीने घेतले असे मत विकास तिजारे यांनी आपल्या भाषणातू व्यक्त केले. व आर टी आय कॉम्पुटर चा विद्यार्थी आदेश तामगाडगे यांनी आपल्या भाषणातून वेक्त तुम मुझे खून दे मै तुमें आझादि दुगाअसा नारा देत त्यांनी आपल्या भाषणातून दोन शब्द सांगितले, या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून , सौ आचल वखरे, आर टी आय च्या मॅडम मीनल जारोंडे, विकास तिजारे सर, पूजा रघाटाटे, अजय मोहरले, सौरभ पोहनकर, वैष्णवी सुरकार, गणेश राऊत कोमल सेलकर, स्नेहल चांदेकर, हेमा नवघरे संकेत शिरपूरकर, नेहरू युवा केंद्राचे तालुका स्वयेंसेवक सचिन महाजन उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन सचिन महाजन व आभार प्रदर्शन वैष्णवी सुरकार यांनी केले, कार्यक्रमाला विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.