शिंदाड येथे शिवसेना प्रमुख स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिर्मिताने पुजनाचा कार्यक्रम झाला संपन्न

52

शिंदाड येथे शिवसेना .युवा सेना वतीने हिंदुरुदय सम्राट, मा. स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिर्मिताने पुजनाचा कार्यक्रम झाला संपन्न

शिंदाड येथे शिवसेना .युवा सेना वतीने हिंदुरुदय सम्राट, मा. स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिर्मिताने पुजनाचा कार्यक्रम झाला संपन्न

 

ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 9860884602

दि./२३/०१/२०२२वार राविवार रोजी शिंदाड येथे शिवसेना .युवा सेना वतीने हिंदुरुदय सम्राट, मा. स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निर्मिताने बाळासाहेब ठाकरे यांना शिंदाड येथे अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी शिंदाड येथील शिवसेना चे जेष्ट पद अधिकारी व तंटामुक्ती अध्यक्ष श्री तालुका संघटक प्रमुख हिलाल रामदास पाटील व माजी . .पंचायत समिती उप सभापतीअरूण भादू भाऊ तांबे तसेच पद .आधिकारी युवा -सेना शाखा : प्रमुख राकेश भाऊ सुतार हरीभाऊ चौधरी व शिवसेना शाखा :प्रमुख दिलीप पाटील (पिंन्टू दादा ) सुधाकर पुडलिक पाटील विकास सखाराम पाटील

यांच्यासह इतर ग्रामस्थ मंडळी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.