माणगांवचे तडफ तडफदार होमगार्ड अमित शिर्के याचा गोधळपाडा अलिबाग येथे जाहीर सत्कार

55

माणगांवचे तडफ तडफदार होमगार्ड अमित शिर्के याचा गोधळपाडा अलिबाग येथे जाहीर सत्कार

माणगांवचे तडफ तडफदार होमगार्ड अमित शिर्के याचा गोधळपाडा अलिबाग येथे जाहीर सत्कार

✍सचिन पवार ✍
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞

माणगांव :-माणगांव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे गृहरक्षक दलाचे तडफदार अमित शिर्के याचा आज दिनांक २३ जानेवारी रोजी होमगार्ड मुख्य कार्यालय गोधळपाडा अलिबाग रायगड येथे उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते प्रामाणपत्र शाळ श्रीपलं देऊन सत्कार करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक तथा गृहरक्षक दल (होमगार्ड ) महासमांदेशक मा. ना. श्री. भूषणकुमार उपाध्यय सॊ. (Ips)याचे सह तेथे उपस्थित रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे सॊ. (Ips) व रायगड जिल्हा पोलीस उप अधीक्षक तथा रायगड गृहरक्षक दल होमगार्ड मा. ना. श्री. अतुल झेंडे सॊ.(म पो से )याच्या उपस्थिती मध्ये व सर्वांच्या हस्ते माणगांव तालुका पंथकातील अंमलदार यु. ब. नं.४२६६ अमित अनंत शिर्के यांना त्यांनी केलेल्या पोलीस तपसातील सहकार्याबद्दल प्रशसा पत्र बहाल केले व ते स्वीकारत असतानाचे आनंदाचे आनंदमयी श्रण त्यांना आमच्या संपूर्ण कर्मचारी वर्गाकडून अमित शिर्के याला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

अमित शिर्के याचे कौतुक करावे तितकेच कमी पडतात आजपर्यंत शिर्के यांनी झालेल्या हायवे वरील अपघात अपघातात केलेली मदत गंभीर परिस्थितीमध्ये असलेल्या रुग्णांना हॉस्पिटल मध्ये दाखल केलेले पाहायला मिळाले आहे. एकादा रुग्ण लास्ट स्टेप वर आहे. त्याला पुन्हा पुनर्जन्म कसा मिळेल यांचा भरपूर असा विचार अशी अमित शिर्के करीत होते. आज माणगांव तालुक्यातील गोरेगाव पोलीस त्याच प्रमाणे रायगड पोलीस वाह वाह करीत आहेत.