श्री.रामच्या स्वागतासाठी सोमय्या ग्रुप अंतर्गत विद्यार्थ्यांचा हर्षाल्ह्यास

54
श्री.रामच्या स्वागतासाठी सोमय्या ग्रुप अंतर्गत विद्यार्थ्यांचा हर्षाल्ह्यास

श्री.रामच्या स्वागतासाठी सोमय्या ग्रुप अंतर्गत विद्यार्थ्यांचा हर्षाल्ह्यास

श्री.रामच्या स्वागतासाठी सोमय्या ग्रुप अंतर्गत विद्यार्थ्यांचा हर्षाल्ह्यास

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 24 जानेवारी
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या ग्रुप अंतर्गत रामलल्लाचे स्वागत करण्यात आले,या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे संस्थेचे उपाध्यक्ष पियुष आंबटकर, डायरेक्टर अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य खुजे सर, प्रा. राजकुमार सर, मंचावर उपस्थित होते, सुरुवातीला श्री.रामच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अयोध्येत रामल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचे औचित्य साधून भव्य शोभायात्रा आणि पूजाविधी करून स्वागत करण्यात आले.
मॅकरून स्टूडन्ट अकॅडमी वडगाव च्या विध्यार्थानी श्री.राम,लक्ष्मण,सीता यांची भूमिका केली .सोमय्या पॉलीटेक्नीक,सोमय्या डीफार्म,आणि प्रायव्हेट सोमय्या आय.टी.आय.च्या विद्यार्थ्यांच्या समावेश होता. कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष पियुष आंबटकर यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी विभागप्रमुख प्रा. डॉ.चव्हाण सर ,प्रा.बोबडे सर,प्रा.बल्लमवार मॅडम,प्रा.नगराळे सर,प्रा..कोटकर मॅडम,प्रा.केटी सर लायब्रेरियन भारती घटे उपस्थित होते.
तसेच प्रा.चाफले,प्रा.ठाकरे, प्रा.सुत्राळे सर, प्रा.पोहनकर सर,प्रा.रेवतकर मॅडम, प्रा.सोडवले सर,प्रा.तरवटकर मॅडम, प्रा.जेणेकर मॅडम, प्रा.रघाताटे मॅडम, तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन नौशाद सिद्धकी यांनी केले.