सामान्य जिल्हा रूग्णालय वर्धाला डाॅ. मीनाक्षी उमेश वावरे कडून व्हिलचेअर भेट.

54

सामान्य जिल्हा रूग्णालय वर्धाला डाॅ. मीनाक्षी उमेश वावरे कडून व्हिलचेअर भेट.

 General District Hospital Wardha Dr. Wheelchair gift from Meenakshi Umesh Wavre.

प्रशांत जगताप 25 फेब्रुवारी
हिंगणघाट:- येथील सामाजिक कार्यकर्ते आणी नेहमी सामाजिक बांधिलकी जोपासणारे वंचित बहूजन आघाडीचे नेते डॉ. उमेश वावरे आणी त्यांच्या पत्नी नेहमी रुग्णसेवेसाठी आणी आपल या गोर गरिब समाजासाठी काही देन आहे, या भुमीकेतुन वर्धा येथील सामान्य जिल्हा रूग्णालयात डाॅ. मीनाक्षी उमेश वावरे यांनी जिल्हा शल्य चीकीत्सक डाॅ सचिन तडस यांच्या उपस्थिती रूग्णालयाला व्हिलचेअर भेट देण्यात आली त्या प्रसंगी अतीरिक्त जिल्हा चिकित्सक डाॅ. वानखेडे सर, प्रशासकीय अधिकारी डाॅ. सुनतकरी मॅडम, चंदन बोरकर सर व दवाखान्यातील सर्व स्टाप उपस्थित होता.