हिंगणघाट वंचित बहूजन आघाडी तर्फे संत गाडगेबाबा जयंती साजरी.

52

हिंगणघाट वंचित बहूजन आघाडी तर्फे संत गाडगेबाबा जयंती साजरी.

 Hinganghat Deprived Bahujan Aghadi celebrates Sant Gadge Baba Jayanti.

प्रशांत जगताप 24 फेब्रुवारी

हिंगणघाट:- वंचित बहूजन आघाडी हिंगणघाट च्या वतीने संत शिरोमणी गाडगेबाबा महाराज यानच्या जयंतीनिमित्त पुतळाल्या माल्या अर्पन विनम्र अभिवादन करण्यात आले. संत गाडगेबाबा नेहमी आपल्या समाज प्रबोधनातुन सामान्य माणसाला कर्म कांड यापासुन परावृत करुन नव समाज उभारण्याला दिक्षा देनारे एक महान संत होते. त्यांच्या आज जयंती निमीत्ताने आज आम्ही गाडगेबाबा ना अभीवादन करुन त्यांनी दिलेल्या समाज कार्याची नव सजवंनी गोर गरिब जनते पर्यंत नेण्यात येणार असा मानस वंचित बहूजन आघाडी चे नेते डाॅ. उमेश वावरे यांनी व्यक्त केला. या वेळी वंचित चे जिल्हा उपाध्यक्ष राजेश खानकूरे, शहर अध्यक्ष दिलीप कहूरके, मनिष कांबळे, संतोष सहारे व वार्डतील नागरिक उपस्थित होते.

 Hinganghat Deprived Bahujan Aghadi celebrates Sant Gadge Baba Jayanti.

Hinganghat Deprived Bahujan Aghadi celebrates Sant Gadge Baba Jayanti.