जलसाक्षरता प्रशिक्षण आयोजीत, अनेकानी लाभ घेण्याचे आहवान.

50

जलसाक्षरता प्रशिक्षण आयोजीत, अनेकानी लाभ घेण्याचे आहवान.

Inauguration of National Water Mission at Wadner.

प्रशांत जगताप 24 फेब्रुवारी

वर्धा:- आज देशांत पाणी प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जल साठा हा एक भविष्यात सर्व लोकांनसाठी मोठ्या चिंतेची बाब राहणार आहे. म्हणून शासनाने जलसाक्षरता अभीयान सुरु केले आहेत. दिनांक 24 फेब्रुवारी, 2021 रोजी विभागीय जलसाक्षरता केंद्र, वर्धा जिल्हातील वर्धा, हिंगणघाट, आर्वी मार्फत Online उजळणी प्रशिक्षण आयोजीत करण्यात आले आहे. तरी लोकांनी त्यांचा लाभ घेण्याचे आव्हान करण्यात आले.

उपस्थित अधिकारी / व्याख्याते / जलकर्मी यांनी नाव नोंदणीसाठी खालील Link वापरावी.
https://forms.gle/p78bhcNceXCPW4jZ7