कोरपना तालुका उपाध्यक्ष पदी मोबीन बेग यांची नियुक्ती

50

कोरपना तालुका उपाध्यक्ष पदी मोबीन बेग यांची नियुक्ती

कोरपना तालुका उपाध्यक्ष पदी मोबीन बेग यांची नियुक्ती

*प्रथम तेलंग चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो नंबर 7020016684*

कोरपना : -कोरपना तालुक्यांमध्ये अनेक वर्षांपासून राजकीय क्षेत्रामध्ये मोबीन बेग यांनी काम केले या अगोदरही राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये ते कार्यरत होते मात्र नुकताच त्यांनी नगरपंचायत च्या निवडणुकीच्या ऐन तोंडावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षांमध्ये प्रवेश केला त्यांच्या या कार्याची पावती म्हणून आज काँग्रेस पक्षाने मोबीन बेग यांना युवक काँग्रेस कोरपना तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली तालुक्यातील सामान्य जनतेच्या समस्या जाण असणारे युवकांचे नेतृत्व असे मोबीन बेग यांची युवक वर्ग शेकडो कार्यकर्ते सह काँग्रेस पक्षात प्रवेश केला विजयराव बावणे यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून सामान्य जनतेचा कैवारी म्हणून आज कोरपना तालुक्यात काँग्रेस पक्ष वाडीचे काम करीत आहे बेग यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले कोणत्याही पक्षामध्ये काम करत असताना पदासाठी काम करत नसतो सामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावीत या उदात्त हेतूने आपण निस्वार्थीपणा ने पक्षात काम केलं या समोरही काम करू असे मत बेग यांनी व्यक्त केले