वंचित बहुजन आघाडी हिंगणघाट शाखेच्या वतीने तालुका व शहर कार्यकारणीची बैठक आयोजित.
✒प्रशांत जगताप कार्यकारी संपादक✒
हिंगणघाट:- वंचित बहुजन आघाडी हिंगणघाट शाखेच्या वतीने तालुका व शहर कार्यकारणीची मुलाखत घेण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जिल्हाध्यक्ष अजय रामचंद्र घंगारे होते तर प्रमुख म्हणून पक्षाचे पूर्व विदर्भ समिती सदस्य प्रा. रमेश पिसे, किशोर खैरकार मंचकावर वासुदेव वासे, धैर्यशील ताकसांडे, कमलेश उमरे, आशिष गुजर, सिद्धार्थ डोईफोडे, दादा वाघमारे, यशवंत भगत, अशोक रामटेके, कुणाल वासेकर, विक्रांत भगत, सुहास जीवनकर, उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडी ही राज्यात झपाट्याने वाढणारा पक्ष आहे या पक्षात सर्व समुदायतील लोकांना काम करण्याची संधी देण्यात येईल पक्षाच्या वतीने तालुका व शहर कार्यकारणीची मुलाखत घेण्यात आली इच्छुक कार्यकर्त्यांनी पक्षाकडे रीत सर अर्ज भरून पदाची मागणी केली.
या मुलाखती कार्यक्रमाला अजय डांगरे, नाझिम खान, रमेश घोडे, भगवान मगर, द्यानेस्वर झोरे, कलीम कुरेशी, बुध्दम कांबळे, दिलीप कहूरके, मनीष कांबळे, रामकृष्ण डुबडुबे, ललित धनविज, अखिल धाबर्डे, मनोज सावंत, काशिनाथ चारभे, सिद्धार्थ धनविज, सिद्धार्थ जामणकर, यशवंत रवींद्र, नारायणे जारोंडे, संजय जामणकर, अमोल ताकसांडे, गजानन जारोंडे, चेतन भगत, उल्हास नगराळे, श्याम कांबळे, देवेंद्र जगताप, धोंडाबा भगत, दिलीप गायमुखे, देविदास फुलकर, सचिन फुलकर, गौरव जोडांगडे, ब्राह्मनंद कवाडे, निराधार सिरसाट, चंपत धोंगडे, देवाचंद शिंपी, राजकुमार जांभुळकर, देवानंद मुजुमकर, आशिष अंबादे, मनोज मुरार, अशोक काळे, आनंद जनबंधू, गंगाधर शिंपी, एस. एस. मेश्राम, दिलीप तामगाडगे, पांडुरंग डोंगरे, सुधीर मून प्रामुख्याने उपस्तित होते.