सुधाकर शिपूरकर व गणेश यशवंत वाघरे स्कूल मध्ये फनफेअर उत्सहात साजरा

61

दोन वर्षा नंतर मुलांना शाळेत आनंद साजरा करायला मिळाला

सुधाकर शिपूरकर व गणेश यशवंत वाघरे स्कूल मध्ये फनफेअर उत्सहात साजरा

सचिन पवार
माणगावं प्रतिनिधी 
८०८००९२३०१

माणगावं: कोरोनाच्या पाश्वभूमीवर दोन वर्ष सर्व शाळा बंद असल्यामुळे मुलानं मध्ये आनंद पाहायला मिळत नव्हतं तेच आनंद आज दोन वर्षा नंतर पाहायला मिळत आहे माणगावं मधील सुधाकर नारायण शिपूरकर व गणेश यशवंत वाघरे इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये फन फेअर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे उदघाटन माणगावं नगर पंचायत चे उपनगरअध्यक्ष सचिन बोबळे पाणी पुरवठा सभापती राजेश मेहता, वार्ड क्रंमाक,११ चे नगर सेवक कपिल गायकवाड तसेच अशोक दादा साबळे विद्यालय चे उपमुख्यध्यापक जाधव सर व उभारे सर त्याच प्रमाणे माणगाव समाज सेवक गणेश भोसले याच्या हस्ते उद्धघटन करून कार्यक्रम पार पडला.

 

सविस्तर वृत्त असे की माणगाव मधील शिपूरकर स्कूल व वाघरे स्कूल च्या विध्यार्थीनी विविध प्रकारचे,३५ स्टॉलं लावले होते त्यामध्ये खाण्याचे तसेच खेळण्याचे प्रकार पाहायला मिळाले यावेळी प्रत्येक स्टॉल ला भेट दिली असता प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत होत शिपूरकर स्कूल च्या मुख्याध्यापिका सौ मनीषा मोरे मॅडम तसेच पाळकवर्ग त्याच प्रमाणे विध्यार्थ्यांनी प्रत्येक स्टॉल ला जाऊन भेट दिली व आनंद व्यक्त केला.

हे आपण वाचलंत का ?