पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून भव्य कार्यशाळेचे आयोजन.
✍ विनोद कोडापे✍
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
📱8380802959📱
गडचिरोली:- पोलिस अधीक्षक श्री. अंकित गोयल यांचे संकलपणेतून व मार्गदर्शनाखली सुरू असलेल्या पोलिस दादालोरा खिडकीच्या माद्यमातून गडचिरोलीजिल्हा पोलिस दलाच्या वतीने जिल्ह्यातील आदिवासी युवकांनकरिता पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण राबविण्यात येत आहे. सदर पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण घेत असलेल्या युवकाकरिता लाईफ स्किल फाऊंडेशन नागपूर यांच्या वतीने भव्य कार्यशाळेचे आयोजन दिनांक,23/03/2022 रोजी एकलव्य धाम गडचिरोली येते करण्यात आले.
सदर कार्यशाळेत ओरिएंटेशन प्रोग्राम ऑन मोटिवेटिनग ट्रायबर युथ ऑफ गडचिरोली डीस्ट्रिक या विषयावर आदिवासी युवकांना भारतीय संरक्षण दल, डिफेन्स फोरसेस, प्यारामिलट्री फोरासेस तसेच महाराष्ट्र पोलीस दल इत्यादी मधील विविध संधिबाबद मार्गदर्शन करण्यात आले. असून कार्यशाडेकरिता पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण घेत असलेल्या 230 आदिवासी युवक हजर होते. यावेळी मा. अप्पर पोलिस अधीक्षक (प्रशासन) श्री. समीर शेख सा. व. मा. अप्पर पोलिस अधीक्षक (अभियान) श्री. सोयाम मुंडे सा. यांनी उपस्थित आदिवासी युवकांना पोलिस भरती बाबद मार्गदर्शन केले.
पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आतापर्यंत 780 आदिवासी युवक युवतींना पोलिस भरती पूर्व प्रशिक्षनाचा लाभ घेतलेला असून सदर कार्यशाडेच्या आयोजनामुडे गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी युवकांना भारतीय संरक्षण दल, डीफेंस फोरसेस, तसेच महाराष्ट्र पोलिस दल इत्यादी मध्ये आपले करियर घडविण्यासाठी मोलाची मदत होणार आहे.
यावेळी कार्यक्रमास मा. अप्पर पोलिस अधीक्षक (प्रशासन) श्री. सोयंम मुंढे सा. कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून लाईफ स्किल फाऊंडेशन चे एयर व्हाइस मार्शल श्री. विजय वानखेडे (कार्यशाळा अधीक्षक शासकीय तंत्र निकेतन नागपूर) व लाईफ स्किल फाऊंडेशनच्या संचालिका डॉ राजेश्वरी वानखेडे हे उपस्थित होते.