शांती नगर या परिसरातील नगरसेवक व ठा.म.पा. चे सहाय्यक आयुक्त यांचा दुर्लक्ष
सुहास पाटील
ठाणे शहर प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज
9321388971
ठाणे : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की शांती नगर या विभागात परिस्थिती इतकी गंभीर व वाईट झाली आहे की तेथे जे रहिवासी राहातात त्यांना पाणी पुरवठा वेळेवर मिळत नाही आहे. पाण्यासाठी त्यांना आपला जीवाची काळजी न घेता त्यांना येथे तेथे धावपळ करुन पाणी भरावं लागत आहे व पाणी वेळेवर न मिळाल्याने त्यांना जेवण पण वेळेवर बनवता येत नाही. याला जबाबदार कोण ठा.म.पा. चे सहाय्यक आयुक्त,नगरसेवक की सरकार? कारण भारताला स्वातंत्र्य फार पूर्वी पासून मिळाले असून आता सुद्धा असेच दिसून येते की भारतातल्या नागरिकांना गुलामी करुन राहावं लागत अाहे. कारण कोणीच लक्ष घालत नाही आहे. तेथे राहाणार्या रहिवाशांनी ही तक्रार आपल्या मिडीया वार्ता न्यूज द्वारा दाखवण्यात यावी ही विनंती केली आहे. हा हलगर्जीपणा नागरिकांच्या जिवावर बेतला आहे. असं *शेतकरी कामगार पक्षाचे* वागळे विभाग अध्यक्ष शिजू दास यांना केली आहे. *शेतकरी कामगार पक्षाचे* वागळे विभाग प्रमुख श्री.शिजू दास अॅपण यांनी त्वरित दखल घेऊन ठा.म.पा. चे सहाय्यक आयुक्त यांना पत्रक देऊन सुद्धा त्यांनी लक्षं घातला नाही आहे. हा ठा.म.पा. चे सहाय्यक आयुक्त व नगरसेवकाचा हलगर्जीपणा नागरिकांच्या जिवावर बेतला आह