शेतकऱ्यांचा मित्र बैल हरवलाय तो सापडला नंदर्वधन येथे नागरिकांनी केले कौतुक
✒भीमराव देठे✒
भ तळोधी प्रतिनिधी
89992 23480
गोंडपीपरी : -तालुक्यातील नंदर्वधन येथे विनोद कुडे यांच्या शेत शिवारात दि.24.3.2022ला सकाळच्या सुमारास एक अनोडकी बैल यांने शेतकऱ्यांचा मित्र सापडण्याची बातमी समोर आली. तो त्याला गावात घेऊन आला नागरिकांना विचार ना केली असता एकही शेतकरी त्या बैलाला चारा व पानि कुनीहि करन्यास कुनीहि तयार नाही गावातील नागरीक व विनोद कुडे यांच्यात संताप निर्माण झाला.तो बर्याच विचाराने त्याचे नागरिकांना सांगण्याचे वृत्त असेकी,आम्ही ग्रामीण भागातले सर्व शेतकरी वर्ग आहोत हा तर शेतकऱ्यांचा जवळचा मित्र आहे आमचे जगणे मरने शेतीवर अवलंबून असते या मित्रांची 2या 4दिवस चारा व पानी करण्यास काय हरकत आहे या मित्रांला याने बैलाला बोलता येतोय का ?नाही ना तो पाळीव प्राणी आहे आपण कोठे आलोत ,हा गाव कुठला रहायचे कोठे घर कोठले मिळणार रहायला असा प्रसंग पडतोय त्या गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात त्यांचे कौतुक करायला लागले हा बैल कोणत्याही शेतकरी बांधवांचा असणार त्यानी लवकर काळजीने कुडे यांच्या कडुन तो बैल घेऊन जहावे असे आव्हान नागरिकांना केला आहे