माणगांव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सेनेचा दे धक्का वाकी खरबाची वाडीतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

माणगांव :-शिवसेना प्रतोद तथा महाड पोलादपूर माणगांवचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या विकास कामाने प्रेरीत होऊन विरोधी पक्षासह मित्र पक्षातील कार्यकर्त्यां चा शिवसेनेत प्रवेश करण्याचा धडाका कायम आहे. त्यामुळे महाड विधानसभा मतदार संघातील शिवसेनेची ताकद पुर्वीपेक्षा मजबूत झाली आहे .
माणगांव तालुक्यातील निजामपूर विभागातील वाकी खरबाची वाडी येथील दिलीप मानकर आणि आदिवासीवाडी तील राष्ट्रवादी मधील महिला भगिनींसह असंख्य कार्यकर्त्यां नी “शिवसेना उपनेते पक्षप्रतोद आमदार भरत शेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

यामध्ये संतोष जाधव,चंद्र जाधव, सतीष जाधव,नथुराम जाधव,सीमा जाधव,जितेंद्र जाधव,ललीता कोळी,सुनिल काळी,सुगंधा कोळी,सुरेश जाधव,कविता जाधव, महेश जाधव,राजभी जाधव, सुभाष
जाधव,नामदेव जाधव, गायत्री जाधव,पुलाबाई जाधव जनाबाई कोळी, प्रकाश हिलम, गुत्तरब हिलम,नंदा जाधव,दत्ताराम जाधव,ताई जाधव अविनास जाधव,सुजीता जाधव,वसंत जाधव आनिता जाधव,संजय जाधव,जाधव रामचंद्र जाधव, रमेश जाधव,चंद्र जाधव टोळी जाधव,कृष्णा जाधव,मारुनी जाधव सहादेव जाधव,कुशी जाधव,तानाजी कोळी संगीता जाधव यांचा समावेश आहे.