अमित तडवी भौतिकशास्त्र सेट परीक्षा उत्तीर्ण.         
अमित तडवी भौतिकशास्त्र सेट परीक्षा उत्तीर्ण.         
अमित तडवी भौतिकशास्त्र सेट परीक्षा उत्तीर्ण.   
अमित तडवी भौतिकशास्त्र सेट परीक्षा उत्तीर्ण.         
अमित तडवी भौतिकशास्त्र सेट परीक्षा उत्तीर्ण.
ईसा तडवी,पाचोरा तालुका प्रतिनिधी 
पाचोरा:- तालुक्यातील सातगाव डोंगरी येथील अमित शरद तडवी हे भौतिक शास्त्र विषयातुन कवियिञि बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातुन भौतिक शास्त्र विषयातुन सेट परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहे. यासाठी त्यांना डॉ. आर. बी. पाठक यांचे मार्गदर्शन लाभले. उत्तीर्ण झाल्याने समाजातील लोकांनी त्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले तसेच पीटीसी चेअरमन मा भाऊ साहेब संजय वाघ, तसेच सातगाव डोंगरी येथील आदर्श आश्रम शाळेचे चेअरमन प्रा. भागवत महालपुरे मुख्याध्यापक उत्तमरा व मनगटे पाटील, मुख्याध्यापक राहुल पाटील, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here