हिंगणघाट कोरोना योद्धा शेख रफिक यांच्या वाढदिवस साधेपणाने साजरा.

️आशीष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी️ 
हिंगणघाट,दि.23 एप्रिल:- हिंगणघाट नगर पालिका येथे कार्यरत कोरोना योद्ध्या शेख रफिक यांच्या वाढदिवस डॉ. रुबा चौक परीसरात अगदी साधे पणाने केक  कापुन साजरा करण्यात आला.
 
आज देशात आणि हिंगणघाट तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना वायरसने विक्राळ रुप धारण केले आहे. या महामारी आपले कर्तव्य प्रामाणीकपणे  बजावणारे कोरोना योद्धे आपली जिवाची पर्वा न करता लोकाची सेवा करत आहे. हिंगणघाट नगर पालिकेत कार्यरत शेख रफिक 
अशा कोरोना योद्धाचा सन्मान म्हणून त्यांचा वाढदिवस अगदी साधे पणाने केक कापुन साजरा करण्यात आला.
शेख रफिक हे कर्त्यव्य बजावत असतांना त्यांना कोरोना वायरसची लागण झाली होती. ते अनेक दिवस कोविड केअर सेंटर येथे उपचार घेत होते. त्यांनतर ते बरे होऊन पुन्हा आपल्या सामाजिक जबाबदारी आणि सामाजिक ऋणानुबंध जपुन कोरोना योद्ध्याची जबाबदारी पार पडत आहे. या सध्या पणाने आयोजित करण्यात आलेले वाढदिवसाच्या कार्यक्रमात हिंगणघाट नगर पालिकेत कार्यारत कोरोना योद्धे संजय भाऊ दुबे, मिडीया वार्ता न्यूज चे वर्धा जिल्हा प्रतिनिधी आशीष अंबादे, प्रशांत जगताप उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here