टाटा ट्रस्टच्या निधीतुन होणार कोनसरी येथील तलावाचे खोलीकरण.

70

टाटा ट्रस्टच्या निधीतुन होणार कोनसरी येथील तलावाचे खोलीकरण.

टाटा ट्रस्टच्या निधीतुन होणार कोनसरी येथील तलावाचे खोलीकरण.
टाटा ट्रस्टच्या निधीतुन होणार कोनसरी येथील तलावाचे खोलीकरण.

✒️मनोज खोब्रागडे✒️
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
चामोर्शी :- तालुक्यातील कोनसरी येथे टाटा ट्रस्ट च्या निधीने होणाऱ्या तलावाच्या खोलीकरणाचे भूमिपूजन आज विठ्ठलराव पोतरोजवार यांच्या हस्ते पार पडले.

या तलावाच्या खोलीकरणामुळे तलावाचा कायापालट होणार असून येथे मोठया प्रमाणात पाणी साठवणुक होणार आहे.या तलावातील पाणी शेतीसाठी वापरण्यात येणार असून यामुळे कोनसरीवासिय शेतकऱ्यांना याचा मोठया प्रमाणात लाभ होणार आहे. या तलावाच्या खोलीकरणामुळे मच्छिमार व्यवसायाला चालना मिळेल व गावकऱ्यांना रोजगाराची संधी मिळेल. तलावाचे खोलीकरणाचे काम करून देत असल्याबद्दल कोनसरी वासियांनी टाटा ट्रस्ट चे आभार मानले आहे.या भूमिपूजन प्रसंगी कोनसरी वासीय उपस्थित होते.