निफद्रा येथील कोवीड सेंटरला तालुका कांग्रेस अध्यक्षाचा मदतीचा हात.

56

निफद्रा येथील कोवीड सेंटरला तालुका कांग्रेस अध्यक्षाचा मदतीचा हात.

काँग्रेस अध्यक्षाने स्वखर्चातुन पंधरा दिवस केली जेवणाची व्यवस्था.

निफद्रा येथील कोवीड सेंटरला तालुका कांग्रेस अध्यक्षाचा मदतीचा हात.
निफद्रा येथील कोवीड सेंटरला तालुका कांग्रेस अध्यक्षाचा मदतीचा हात.

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मूल(सावली):- सावली तालुक्यातील निफंद्रा येथील कोवीड सेंटराला सावली तालुका कांग्रेस कमेटिचे अध्यक्ष यशवंत बोरकुटे रा. निफ्रंद्रा यांनी स्व खर्चातुन पंधरा दिवस तेथील कोवीड रुग्णांना जेवणाची व्यवस्था केली.

गेल्या वर्षाभरापासुन देशात कोरोना विषाणु चे सावट निर्माण झाले आहे, त्यामुळे समारंभाला विरंजन आले , सामान्य जनता कोरोनामुळे घरातच बंदिस्त झाली,हाताला काम नाही त्यामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली,आजघडीला कोरोनामुळे जनजीवन भयभित आहे, दरम्यानच्या काळात कोरोनाच्या पहीला टप्पयात अनेक सामाजिक संघटनेने पुढाकार घेऊन अल्पशी का होईना मदतीचा हात समोर केला , पहीला टप्पा संपला आणि दुसरा संपण्याच्या मार्गावर आहे तर तिसरा टप्प्याचे नियोजन सुरु आहे ,या कालावधीत मृत्युचे प्रमाण वाढत असल्याने मदत करणारे हात भितीपोटी लुप्त झालेले दिसत असताना, जिवन आहे तर मृत्यु आहेच त्यामुळे पर्वा न करता यशवंत बोरकुटे यांनी दि. ७ मे ते २२ मे २१ पर्यंत जेवणाची मदत केली त्यांच्या या कार्याचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.